Today’s Horoscope
चंद्र सातवा व आठवा. मनोबल चांगले, दुपारनंतर कमी राहील. महत्त्वाची कामे इतरांच्या सहकार्याने दुपारपूर्वी करा. दुपारनंतर थकवा जाणवेल. विवाह जुळेल.
मेष
वृषभ
चंद्र सहावा व सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कामाचा मोबदला कमी मिळेल. इतरांचे सहकार्य घ्यावे लागेल. परदेशगमनाची संधी लाभेल.
मिथुन
चंद्र पाचवा व सहावा. मनोबल साधारण राहील. दुपारनंतर चांगले राहील. संततीचा सहवास लाभेल. शैक्षणिक बाबीकडे लक्ष द्या. विवाह जुळेल. अर्थप्राप्ती होईल.
कर्क
चंद्र चौथा व पाचवा. मनोबल कमी राहील. दुपारनंतर साधारण राहील. घरगृहस्थीकडे लक्ष द्याल. थकवा जाणवेल. दुपारनंतर आत्मविश्वास वाढेल. संततीचा सहवास लाभेल.
सिंह
चंद्र तिसरा व चौथा. मनोबल चांगले राहील. दुपारनंतर कमी राहील. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. कामे होतील. खूप धावपळ झाल्याने दुपारनंतर थकवा जाणवेल. विवाह जुळेल.
कन्या
चंद्र दुसरा व तिसरा. मनोबल साधारण, दुपारनंतर चांगले राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. दुपारनंतर गाठीभेटी घ्या कामे होतील. परदेशगमनाची संधी लाभेल.
चंद्र पहिला व दुसरा. मनोबल चांगले, दुपारनंतर साधारण राहील. दिवसभरात उत्साहाने भरपूर कामे कराल. कौटुंबिक गरजा भागवाल. विवाह ठरेल. पुरस्कार मिळेल.
तुला
वृश्चिक
चंद्र बारावा व पहिला. मनोबल कमी, दुपारनंतर चांगले राहील. दिवसभर कंटाळा येईल. खर्च वाढेल. चिडचिड होईल. दुपारनंतर रेंगाळलेली कामे हाती घ्याल.
धनु
चंद्र अकरावा व बारावा. मनोबल चांगले, दुपारनंतर कमी राहील. मित्र भेटतील. करमणुकीत वेळ जाईल. आर्थिक लाभ होतील. दुपारनंतर कामाचा कंटाळा येईल.
चंद्र दहावा व अकरावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कामाचे समाधान मिळेल. आर्थिक मोबदलाही मिळेल. निर्णायक कामात यश मिळेल.
मकर
चंद्र नववा व दहावा. मनोबल साधारण, दुपारनंतर चांगले राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. धार्मिक कृत्ये कराल. दुपारनंतर कामाचे समाधान लाभेल पण श्रम जास्त घ्यावे लागतील.
कुंभ
मीन
चंद्र आठवा व नववा. मनोबल कमी, दुपारनंतर साधारण राहील. दिवसभर प्रकृती नरम-गरम राहिल्याने थकवा येईल. दुपारनंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कामे करा.