









Today’s Panchang

दिवस
शुक्रवार

मराठी महिना
भाद्रपद

नक्षत्र
उ.भाद्रपदा

तिथी
शु.15

योग
वृद्धि

करण
बालव

सूर्योदय
06.31

सूर्यास्त
18.27

पंचांग माहिती
प्रोष्ठपदी पौर्णिमा दुपारी 3.27 पर्यंत, महालयारंभ, भागवत सप्ताह व संन्यासिनां चातुर्मास्य समाप्ती, प्रतिपदा महालय

दिनविशेष
- - - -
Today’s Horoscope
चंद्र 12 वा. मनोबल कमी राहील. कामाचा कंटाळा येईल. खर्च वाढेल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. आजार वाढेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील.
मेष
वृषभ
चंद्र 11 वा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्र भेटतील. करमणुकीत वेळ जाईल. अधिकार गाजवाल. भाग्य व कर्म एकवटेल.
मिथुन
चंद्र 10 वा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. मानसन्मान मिळेल. कायदेशीर बाबी सांभाळा. भावंडे व वडिलांना त्रास संभवतो.
कर्क
चंद्र 9 वा. मनोबल साधारण राहील. भाग्यकारक अनुभव येईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. धंदा-व्यवसायात विलंब, अडचणी अनुभवाल.
सिंह
चंद्र 8 वा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. चिडचिड होईल. घरातील लोकांची काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय शक्यतो आज घेऊ नका.
कन्या
चंद्र 7 वा. मनोबल चांगले राहील. सहकार्याचे वातावरण लाभेल. पण वागण्यामध्ये पारदर्शकता हवी. सहजीवन लाभेल. शत्रुंवर मात कराल.
चंद्र 6 वा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. पण मोबदला कमी मिळेल. भावनिक ताण राहील. जोडीदाराच्या प्रकृतीचा त्रास संभवतो.
तुला
वृश्चिक
चंद्र 5 वा. मनोबल साधारण राहील. संततीबद्दल संवेदनशील रहाल. वडिलांच्या व तुमच्या स्वतःच्या तब्येतीला कष्ट होतील. धंद्यात स्पर्धा जाणवेल.
धनु
चंद्र 4 था. मनोबल कमी राहील. नेहमीच्या कामाचा वेग मंदावेल. थकवा जाणवेल. घरगृहस्थीमधील समस्या जाणवेल. आर्थिक लाभासाठी खूप उलाढाली कराल.
चंद्र 3 रा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. कामात विलंब, त्रास, अडचणी अनुभवाल.
मकर
चंद्र 2 रा. मनोबल साधारण राहील. कुटुंबाच्या समस्या, स्वभाव खर्चिक बनेल. अधिकार गाजवाल. कर्णविकार जाणवेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.
कुंभ
मीन
चंद्र 1 ला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने नेहमीपेक्षा जास्त काम कराल. सहजीवन लाभेल. प्रामाणिक रहाल. विलंब, त्रास, अडचणी अनुभवाल.