Today's Panchang
Today's Panchang
मोठी कामे कराल. कामाचा आनंद मिळेल. मनोबल चांगले राहील. वरिष्ठ कामाची दखल घेतील.
मेष
वृषभ
धार्मिक कृत्ये कराल. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. नावलौकिक वाढेल. कायद्याचा अभ्यास करा.
मिथुन
सर्दी, पडसे होईल. थकवा जाणवेल. जमा-खर्चाचा मेळ बसणार नाही. मनोबल कमी राहील.
कर्क
इतरांच्या मदतीने कामे होतील. मनोबल चांगले राहील. सहजीवन लाभेल. कामासाठी प्रवास घडेल.
सिंह
मोठी कामे स्वीकाराल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. विसरभोळेपणा जाणवेल. मनोबल चांगले राहील.
कन्या
संततीचा सहवास लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी प्रचंड करावे अशी इच्छा निर्माण होईल. मित्रांचा प्रभाव तुमच्या विचारावर राहील.
शेती-बागायतीत कांही प्रयोग कराल. थकवा जाणवेल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. मानसन्मान लाभेल. मनोबल कमी राहील.
तुला
वृश्चिक
महत्त्वाची मोठी कामे हाती घ्या, यशस्वी होतील. गाठीभेटी घ्या. प्रवास घडेल. मनोबल चांगले राहील.
धनु
कुटुंबात मोठे खर्च निघतील. त्यासाठी पैसा उपलब्ध होईल. वडिलार्जित प्रॉपर्टीच्या कामाबाबत चर्चा होईल. कुटुंबाच्या गरजा भागवाल.
क्रांतिकारक विचार राहतील. सहजीवन लाभेल. कामे उत्साहाने पूर्ण करा. मनोबल चांगले राहील.
मकर
मोठे खर्च निघतील. कामे रखडतील. चिडचिड होईल. मनोबल कमी राहील.
कुंभ
मीन
मित्र भेटतील. मोठे आर्थिक बजेट असलेल्या विषयाबाबत विचार कराल. करमणुकीत वेळ जाईल. संततीवर लक्ष राहील.
[contact-form-7 id=”4157″ title=”contact form mahalxmi”]

अ.क्र./ Sr. No. |
वार/ Day |
राहू काल / Rahu-Kal | |
पासून / From | पर्यंत / Up to | ||
१ | रविवार | दुपारी ०४.३० | सायं. ०६.०० |
२ | सोमवार | सकाळी ०७.३० | सकाळी ०९.०० |
३ | मंगळवार | दुपारी ०३.०० | दुपारी ०४.३० |
४ | बुधवार | दुपारी १२.०० | दुपारी ०१.३० |
५ | गुरुवार | दुपारी ०१.३० | दुपारी ०३.०० |
६ | शुक्रवार | सकाळी १०.३० | दुपारी १२.०० |
७ | शनिवार | सकाळी ०९.०० | सायं. ०६.०० |