चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. पशुपासून अथवा विषारी बाबींपासून दूर रहा.
मेष
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. संततीचा सहवास लाभेल. धार्मिक कामात लक्ष घालाल. पशूपासून धोका संभवतो. नवीन संधी मिळेल.
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. मनाची कुचंबना होईल.
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भावंडे भेटतील घरगृहस्थीची काळजी कराल.
चंद्र दुसरा. मनोबल कमी राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. जामीन राहू नका. नवीन कामे हाती घ्या.
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे कराल. मित्रांची मदत होईल. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल.
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामाचा कंटाळा येईल. धंद्यासाठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. खर्च वाढेल. चिडचिड होईल.
तुला
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. मोठ्या भावंडांना सुख लाभेल.
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सरकारी कामे होतील. सामाजिक कार्यातून लाभ होईल.
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. धार्मिक कृत्ये कराल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कामासाठी प्रवास घडेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.
मकर
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. विकासाच्या कामात अडथळे येतील. मनाविरुद्ध घटना घडतील.
कुंभ
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. वादविवाद टाळा. सहजीवन लाभेल. परदेशाशी संबंधीत व्यवहारातून फायदा होईल.