मेष

चंद्र सातवा. सर्दी पडसे, थकवा जाणवेल. मानसिक दडपण राहील. कामात यश मिळेल. वाहनसौख्य लाभेल.

वृषभ

चंद्र सहावा. आर्थिक्‍ प्राप्‍ती साधारण राहील. वरिष्ठांची आज्ञा सांभाळा. कलाक्षेत्रत्तत चमकाल.

मिथुन

चंद्र पाचवा. जोडीदाराची मदत होईल. कामाचे समाधान लाभेल. विसरभोळेपणामुळे नुकसान संभवते.

कर्क

चंद्र चौथा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. विवाह जुळेल. गुरुकृपा मिळेल.

सिंह

चंद्र तिसरा. प्रतिस्पर्धीचा प्रश्न निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या

चंद्र दुसरा. जोडीदाराची कामात मदत होईल. मित्रांचा सहवास लाभेल. गुरूकृपा लाभेल. विवाह जुळेल.

तुला

चंद्र पहिला. कौटुंबिक गरजा भागवाल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. कामात जोडीदाराची मदत होईल.

 

वृश्चिक

चंद्र बारावा. कामात यश मिळेल. जबाबदारीने कामे कराल. विवाह जुळेल. शैक्षणिक प्रगती राहील.

धनु

चंद्र अकरावा. विपरित घटनेतून लाभ संभवतो. कायदेशीर बाबी पाळा. कर्णविकार, नेत्रविकार जाणवतील.

मकर

चंद्र दहावा. संतती सौख्य मिळेल. विवाह जुळू शकेल. परदेशगमनाची संधी लाभेल. वाहनसौख्य लाभेल.

कुंभ

चंद्र नववा. कामात यश मिळेल. वाद टाळा. विवाह जुळेल. आर्थिक लाभ होईल. महिलांकडून मनस्ताप होईल.

मीन

चंद्र आठवा. कामे यशस्वी होतील. सहकार्याचे वातावरण लाभेल. धार्मिक जीवन लाभेल. विवाह जुळेल.