Today’s Panchang
दिवस
मंगळवार
मराठी महिना
मार्गशीर्ष
नक्षत्र
स्वाती
तिथी
कृ.१२
Today’s Horoscope
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. कार्यक्षेत्र वाढेल. अधिकाराचा वापर काल. मित्रांचा सहवास लाभेल.
मेष

वृषभ
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. कामात यश मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तुंग काम कराल.

मिथुन
चंद्र पाचवा. मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. भावनिक दडपण राहील. कामे खोळंबतील. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक प्राप्ती होईल.

कर्क
चंद्र चौथा. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. आर्थिक प्राप्ती होईल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. परदेशगमनाची संधी लाभेल.

सिंह
चंद्र तिसरा. मनोबल कमी राहील. स्वभाव खर्चिक बनेल. कामे रखडतील. प्रवास घडेल. आर्थिक प्राप्ती होईल. चिडचिड होईल. गाफिल राहू नका.

कन्या
चंद्र दुसरा. मनोबल चांगले राहील. अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. समाजाभिमुख व्हाल. प्रयत्नांनी यश मिळवाल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल.
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. महत्वाकांक्षी रहाल. झटपट कामे उरकाल. आर्थिक प्राप्ती होईल. विवाह जुळेल. कायदेशीर बाबींकडे लक्ष द्याल.
तुला
वृश्चिक
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. स्वभाव खर्चिक बनेल. विद्याव्यासंगी रहा. चिडचिड होईल. कामासाठी प्रवास घडेल. विपरित घटनेतून लाभ संभवतो.
धनु
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. सुग्रास जेवणाचा लाभ होईल. उत्साहाने कामे कराल. महत्वाकांक्षी रहाल. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते.
चंद्र दहावा. मनोबल कमी राहील. कामे बिघडतील. चिडचिड होईल. खर्च खूप वाढेल. कामात विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. शेतीची कामे होतील.
मकर
चंद्र नववा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. पण श्रेय कमी मिळेल. भावंडांची कामे जबाबदारीने कराल. धनप्राप्ती होईल.
कुंभ
मीन
चंद्र आठवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. भावंडांशी वाद टाळा. चांगले मित्र जोडा.
















