









Today’s Panchang

दिवस
शनिवार

मराठी महिना
ज्येष्ठ

नक्षत्र
उत्तराषाढा

तिथी
कृ.३
Today’s Horoscope
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. व्यक्तीमत्त्व विकासाकडे लक्ष द्याल. आनंदी रहाल.
मेष
वृषभ
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. कामाचे श्रेय कमी मिळेल. आर्थिक प्राप्ती राजकीय संकटे ओढवून घेऊ शकते.
मिथुन
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मित्रांमुळे अडचणीत येऊ शकाल.
कर्क
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल पण श्रेय कमी मिळेल. धंदा-व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्यास लाभाचे प्रमाण कमी होईल.
सिंह
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. संततीसाठी स्वतःच्या शिक्षणासाठी खर्च कराल. दुर्लक्ष झाल्यास कामे बिघडतील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल.
कन्या
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. घरगृहस्थी, हाऊसकीपिंगकडे अधिक लक्ष द्याल. अचानक धनलाभ संभवतो.
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या. प्रवास करा. भावंडे भेटतील. कामासाठी प्रवास घडेल. भावनिक दडपण येईल.
तुला
वृश्चिक
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी खर्च कराल. विसरभोळेपणामुळे नुकसान होईल. स्पर्धकांचा अंदाज घ्या.
धनु
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. गोडधोड जेवणाचा बेत कराल. उत्साहाने जास्त कामे कराल. कला, संगणक क्षेत्रात चांगले काम कराल.
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. आर्थिक लाभ होईल. वाहनसौख्य, मानसन्मान लाभेल.
मकर
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. बराच खर्च प्रॉपर्टीत व सजावटीसाठी कराल.
कुंभ
मीन
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. मानसन्मान लाभेल. वडिलार्जित इस्टेटीचा विषय कुटुंबात निघेल. अर्थप्राप्ती होईल.