









Today’s Panchang

दिवस
बुधवार

मराठी महिना
वैशाख

नक्षत्र
ज्येष्ठा मूळ

तिथी
कृ.३

योग
सिद्ध

करण
वणिज

सूर्योदय
०६.०५

सूर्यास्त
१९.०५

पंचांग माहिती
दग्ध सकाळी ६.०५ ते रात्री ११.३७, भद्रा दुपारी १.१८ ते रात्री ११.३७

दिनविशेष
- - - -
Today’s Horoscope
सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. शारीरिक व्याधी जाणवेल. स्वतःच्या तसेच संततीच्या तब्येतीची काळजी घ्या. मनोबल कमी राहील.
मेष
वृषभ
सहकार्याने कामे होतील. स्त्री वर्ग आपल्या कामावर खूष होईल. सहजीवन लाभेल. अभ्यासूवृत्ती राहील.
मिथुन
धंद्यात स्पर्धा राहील. कमी मोबदल्यात कामे स्वीकाराल. वाद टाळा. मनोबल चांगले राहील. कायदेशीर बाबींकडे लक्ष द्या.
कर्क
संततीवर प्रेम राहील. आत्मविश्वास वाढेल. मित्रासाठी खर्च कराल. धंदा-व्यवसायात त्रास, अडचणी, विलंब, नुकसान संभवते.
सिंह
घरगृहस्थीकडे लक्ष द्या. कामात शिथिलता येईल. थकवा जाणवेल. प्रगतीत अडथळे येतील. मनोबल कमी राहील.
कन्या
भाग्यकारक अनुभव येईल. महत्त्वाची कामे करा. यश मिळेल. कर्णविकार जाणवेल. मनोबल चांगले राहील.
कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. संततीबद्दल संवेदनशील रहाल.
तुला
वृश्चिक
स्वतःसाठी वेळ द्याल. कामाची पूर्वतयारी कराल. नवीन कल्पना सुचतील. शेती-बागायतीची कामे कराल. मनोबल चांगले राहील.
धनु
कामाचा कंटाळा येईल. चिडचिड होईल. खर्च वाढेल. शिक्षणात अडचणी येतील. संततीला त्रास संभवतो.
मित्र भेटतील, त्यांच्यासमवेत करमणुकीत वेळ घालवाल. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल. विलंब, त्रास अनुभवास येईल.
मकर
कामाचे समाधान मिळेल. अधिकार वापराल. मानसन्मान लाभेल. मनोबल चांगले राहील. प्रॉपर्टीची कामे होतील.
कुंभ
मीन
भाग्यकारक अनुभव येईल. कायदेकानुंमुळे अडचणीत येऊ शकाल. स्वतःला सिद्ध कराल. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा.