Today’s Horoscope
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे कराल. कामात यश मिळेल. स्वभाव खर्चिक बनेल. चांगल्या पगाराची नोकरी लागेल. सहजीवन लाभेल.
मेष
वृषभ
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. अनेक प्रकारचे खर्च होतील. आर्थिक प्राप्ती होईल. मित्रामुळे अडचणीत याल. यशाची खात्री राहणार नाही. पोटाचे विकार जाणवतील.
मिथुन
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभ होतील. मित्रांचा सहवास लाभेल. करमणूकित वेळ जाईल. बक्षिसे मिळवाल.
कर्क
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कामाचे समाधान मिळेल. नोकरदारांना अनुकूलता असेल. धंद्यातील बदल संमिश्र फले देतील. प्रशिक्षणासाठी निवड होईल.
सिंह
चंद्र नववा. वरिष्ठांचे दडपण राहील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सहभाग राहील. अपघात टाळा. सावधानगिरी बाळगा.
कन्या
चंद्र आठवा. थकवा जाणवेल. मनाविरुध्द घटना घडतील. अचानक धनलाभ संभवतो. भावनिक ताणतणाव अनुभवाल. सहजीवन लाभेल.
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. कामासाठी प्रवास घडेल. सुवर्ण अलंकारांची खरेदी कराल. आग्रही रहाल.
तुला
वृश्चिक
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मनाने मोबदला कमी मिळेल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. आत्मविश्वास राहील. महिलांना प्रसुतीसमय त्रास संभवतो.
धनु
चंद्र पाचवा. बौध्दिक व कलाक्षेत्रात चांगली प्रगती होत राहील. दुर्लक्ष झाल्यास कामे बिघडतील. संततीचा सहवास लाभेल. पोटाची तक्रार जाणवेल. गृहसौख्य बिघडेल.
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. मानसन्मान वाढेल. लेखनासाठी स्फूर्ती मिळेल. विकास योजना आखाल.
मकर
चंद्र तिसरा. कामात यश मिळेल. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. आर्थिक प्राप्ती होईल. घरात तुमचे लाड होतील. गैरसमज अनुभवाल.
कुंभ
मीन
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी खर्च होईल. स्त्री सहवास लाभेल. धंदा, व्यवसायामध्ये चैतन्य आणाल. पित्ताचा त्रास संभवतो. आर्थिक लाभ होतील.