









Today’s Panchang

दिवस
गुरुवार

मराठी महिना
फाल्गुन

नक्षत्र
पूर्वा फाल्गुनी

तिथी
शु.१४
Today’s Horoscope
चंद्र पाचवा. मनोबल चांगले राहील. शिक्षणापेक्षा इतर छंदाकडे जास्त लक्ष राहील. आर्थिक लाभ होतील. कलाक्षेत्राची आवड राहील. चैनीसाठी खर्च कराल.
मेष
वृषभ
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. अपेक्षेप्रमाणे लाभ होईल. मनोरंजनाकडे कल राहील. शत्रू, चोर यांचेमुळे हातचे लाभ जातील. वाहनसौख्य लाभेल.
मिथुन
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भावंडांची भेट होईल. कला, कॉम्प्युटर क्षेत्रात चांगले काम होईल.
कर्क
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक गरजा भागवाल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. प्रवासात राहण्याची सोय होईल.
सिंह
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. स्वतःच्या गरजेसाठी खर्च जास्त होईल. रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. सहजीवन लाभेल. अचानक धनलाभ संभवतो.
कन्या
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. मित्रांसाठी खर्च कराल. कामाचा कंटाळा येईल. सरकारी कामासाठी खर्च होईल. भावनिक दडपण राहील.
चंद्र अकरावा. कामाचा मोबदला मिळेल. मित्रांचा सहवास लाभेल. करमणुकीत वेळ जाईल. विपरित घटनेतून लाभ होईल. स्पर्धकांचा अंदाज घ्या.
तुला
वृश्चिक
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. वाहनसौख्य लाभेल. कला, कॉम्प्युटर क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान लाभेल.
धनु
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करा. धार्मिक कृत्ये कराल. वाहनसौख्य लाभेल. घरगृहस्थीत संभ्रमाचे वातावरण राहील.
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. भावंडाचे सौख्य लाभेल. पण त्यांचेशी वाद टाळा. कामातील चुका दुरूस्त करा.
मकर
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. सहकार्याचे वातावरण लाभेल. सहजीवन लाभेल. आर्थिक लाभ होतील. लाडापायी अनावश्यक खर्च होईल.
कुंभ
मीन
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल, पण श्रेय कमी मिळेल. आनंदी रहाल. स्पर्धकांवर विजय मिळवा. शेती-बागायतीची कामे होतील.