‘मराठी राजभाषा दिन’
मराठी राजभाषा दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, नाटककार तसेच मराठी मनाचा मानबिंदु असलेले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रजांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला असून त्यांनी आपल्या विलक्षण लेखणीतून प्रतिभा कौशल्याच्या आणि शब्दसामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून विपुल साहित्य निर्मिती करून मराठी भाषेला […]