Today’s Horoscope
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. भावना वेग आवरा. चिडचिड होईल. वृध्दांनी कुपथ्य करू नये. आर्थिक लाभ होईल.
मेष
वृषभ
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. सहजीवन लाभेल. तुमच्या कामाचा प्रभाव इतरांच्यावर पडेल. बुध्दिकौशल्याने लाभ होतील. प्रलोभणे टाळा. कामात यश मिळेल.
मिथुन
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. पण कामात स्वतःला झोकून द्या. मानसन्मान लाभेल.
कर्क
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. संततीचा सहवास लाभेल. आत्मविश्वास राहील. धार्मिक कामासाठी खर्च कराल. नावलौकिक वाढेल. सद्सद्विवेकबुध्दि वापरा.
सिंह
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल नातेवाईकांची जुळवून घ्या. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. अपघात टाळा.
कन्या
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भावंडे भेटतील. कामासाठी प्रवास घडेल. भावनावेग आवरा.
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. जुनी येणे वसूल होतील. उद्योगी राहाल. विसरभोळेपणामुळे नुकसान संभवते. बुध्दिकौशल्याने कामे होतील.
तुला
वृश्चिक
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. नवीन कल्पना सुचतील. उत्साहाने कामे कराल. सहजीवन लाभेल. प्रसूतीसमयी महिलांना त्रास संभवतो.
धनु
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. घरगृहस्थीतील समस्या बुध्दिकौशल्याने हाताळा. पोटाची तक्रार राहील.
चंद्र अकरावा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. भावंडांशी वाद टाळा. कामात यश मिळेल. मित्रांचा सहवास लाभेल. करमणुकीत वेळ घालवाल.
मकर
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कुटुंबात मनमानी कराल. कौटुंबिक खर्च वाढेल. वडिलार्जित इस्टेटसंबंधी वाद होतील.
कुंभ
मीन
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. प्रशिक्षणासाठी निवड होईल. भावना वेग आवरा, अथवा त्याचा परिणाम जोडीदारावर होऊ शकेल.