Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र अकरावा मध्यम. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. मोठी गुंतवणूक करू नका.
मेष

वृषभ
चंद्र दहावा उत्तम. मनोबल चांगले. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कामात यश मिळेल. इतरांचे सहकार्य मिळेल.

मिथुन
चंद्र नववा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. सरकारी कामात अडथळे येतील. कामे बिघडतील. अनावश्यक खर्च टाळा.

कर्क
चंद्र आठवा मध्यम. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. नवीन कामे हाती घ्याल.

सिंह
चंद्र सातवा उत्तम. मनोबल चांगले राहील. सहकार्याचे वातावरण लाभेल. सहजीवन लाभेल. कामात यश मिळेल.

कन्या
चंद्र सहावा उत्तम. मनोबल चांगले राहील. कामात विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल. हितशत्रूंवर विजय मिळवाल.
चंद्र पाचवा मध्यम. मनोबल साधारण राहील. संततीसुख लाभेल. आत्मविश्वास राहील. धार्मिक कामात खर्च होईल.
तुला
वृश्चिक
चंद्र चौथा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. घराचे दडपण राहील. कामात शिथिलता येईल. अपेक्षित लाभ कमी होतील.
धनु
चंद्र तिसरा उत्तम. मनोबल चांगले. उत्साहाने कामे कराल. कामात यश मिळेल. मनमानी कराल. विवाह जुळेल.
चंद्र दुसरा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामाचा कंटाळा कराल. कामासाठी प्रवास घडेल.
मकर
चंद्र पहिला उत्तम. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल.
कुंभ
मीन
चंद्र बारावा उत्तम. मनोबल चांगले. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कामात यश मिळेल. इतरांचे सहकार्य मिळेल.
















