Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. घरगृहस्थीची काळजी राहील. शिक्षणापेक्षा इतर छंदामध्ये रस राहील.
मेष

वृषभ
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. आर्थिक प्राप्ती होईल. घरामध्ये वडिलार्जित इस्टेटीचा विषय निघेल.

मिथुन
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. भाऊबंदकी जाणवेल. जवळच्या व्यक्ती बोलण्याने दुखावले जातील.

कर्क
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक प्राप्ती होईल. भावनावेग आवरा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

सिंह
चंद्र पाचवा. मनोबल साधारण. शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका. संततीसाठी जादा खर्च कराल. बक्षिसे मिळवाल.

कन्या
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. घरगृहस्थीचे सौख्य लाभेल. क्रोध आवरा.
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी घ्या. प्रवास घडेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश राहतील.
तुला
वृश्चिक
चंद्र दुसरा. मनोबल साधारण. कौटुंबिक गरजा भागवाल. सामाजिक कार्यात सहभाग राहील. अचानक धनलाभ संभवतो.
धनु
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. नेहमीपेक्षा जास्त काम कराल. श्रेय कमी मिळेल. भावनिक दडपण राहील.
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. अहम्पणामुळे भावनिक दडपण राहील.
मकर
चंद्र अकरावा. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. भागीदारीचे व्यवहार तपासून पहा.
कुंभ
मीन
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभ होतील. कला, शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम होईल.
















