Today’s Horoscope
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. दुर्लक्ष झाल्यास कामे बिघडतील. इतरांना तुच्छ समजण्याकडे प्रवृत्ती राहील. आर्थिक लाभ होतील.
मेष
वृषभ
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. घर गृहस्थीला प्राधान्य द्याल. नातेवाईकांच्या समस्या सोडवाव्या लागतील. रिकामा उठाठेवी करू नका.
मिथुन
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भावंडे भेटतील घर दुरुस्तीची काळजी राहील. कामात यश मिळेल.
कर्क
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. कुटुंबाच्या गरजा भागवाल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. धार्मिक कामासाठी खर्च होईल. क्रोध आवरा.
सिंह
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे कराल. स्वभाव खर्चिक राहील. कुटुंबातील कटुता जाणवेल. सहजीवन लाभेल. वादविवाद टाळा.
कन्या
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामाचा कंटाळा येईल. चिडचिड होईल. कामाचा वेळ वाया जाईल. अवास्तव खर्च होईल. पूर्वग्रहदूषित रहाल. .
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रासमवेत करमणुकीत वेळ जाईल. कामाचा मोबदला मिळेल. धंद्यात स्पर्धेची भिती राहील.
तुला
वृश्चिक
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. भाग्याची जोड लाभेल. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. तुमच्या चांगल्या कामाची कीर्ती दूरवर पसरेल.
धनु
चंद्र नववा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचे दडपण मनावर राहील. धार्मिक कृत्ये कराल. धंदा-व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. शारीरिक दगदग होईल. सद्सद्विवेकबुध्दि जागृत ठेवा. कामात चुका होतील.
मकर
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामाचे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. शारीरिक व्याधी जाणवेल. सहजीवन लाभेल. प्रवास घडतील.
कुंभ
मीन
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. कामासाठी प्रवास घडेल. संततीच्या समस्येकडे लक्ष द्या.