Today’s Horoscope
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. सहजीवन लाभेल. विवाह जुळेल. प्रॉपर्टीची कामे होतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. विपरीत घटनेतून लाभ होईल.
मेष
वृषभ
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामाचा मोबदला अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही. वाद टाळा. अनेक प्रकारचे लाभ होतील. मित्रामुळे अडचणीत याल.
मिथुन
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करा. दुर्लक्ष झाल्यास कामे बिघडतील. प्रयत्न कमी पडतील. अधिकार नीट चालणार नाहीत.
कर्क
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. घरात पुढाकार घेऊन कामे कराल. थकवा जाणवेल. प्रशिक्षणासाठी निवड होईल. प्रॉपर्टीची कामे होतील. वाहनसौख्य लाभेल.
सिंह
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भावंडे भेटतील जोखमीच्या ठिकाणी सावधगिरीने काम करा.
कन्या
चंद्र दुसरा. कौटुंबिक गरजा भागवाल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. भावनिक, मानसिक ताणतणाव निर्माण होतील. कौटुंबिक खर्च अनावश्यक राहील.
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे उरकाल. स्वतःच्या प्रयत्नाने यश मिळवण्याची धमक राहील. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. संभाषणात वाद टाळा.
तुला
वृश्चिक
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामाचा कंटाळा येईल. वेळ वाया जाईल. चिडचिड होईल. महिलांना प्रसुतीसमय त्रास संभवतो. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका.
धनु
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. कामाचे कौतुक होईल. पोटाची तक्रार जाणवेल. संततीच्या उधळेपणाला आवर घाला.
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कामात जोडीदाराची मदत होईल. कामाचे समाधान लाभेल. सुवर्णालंकाराची खरेदी कराल भावनांची वाट टाळा.
मकर
चंद्र नववा. मनोबल सुधारेल पण साधारण राहील. वरिष्ठांचे मनावर दडपण राहील. आर्थिक हानी होईल. कुटुंबातील समस्या अनाकलनीय राहतील. भाऊबंदकी जाणवेल.
कुंभ
मीन
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. शिक्षणात अडचणी येतील. भावनिक संतुलन बिघडेल. कामासाठी दूरचे प्रवास होतील.