Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र पहिला कनिष्ठ. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामाचा कंटाळा कराल. शारीरिक व्याधी जाणवेल.
मेष

वृषभ
चंद्र बारावा मध्यम. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. दूरच्या प्रवासाचे योग.

मिथुन
चंद्र अकरावा उत्तम. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल.

कर्क
चंद्र दहावा उत्तम. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील.

सिंह
चंद्र नववा मध्यम. मनोबल साधारण राहील. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. भाग्यकारक अनुभव येईल.

कन्या
चंद्र आठवा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. कामे बिघडतील. अनावश्यक खर्च टाळा.
चंद्र सातवा उत्तम. मनोबल चांगले राहील. कामावर सहकार्याचे वातावरण लाभेल. सहजीवन लाभेल. विवाह जुळेल.
तुला
वृश्चिक
चंद्र सहावा उत्तम. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कामाचे समाधान राहील.
धनु
चंद्र पाचवा मध्यम. मनोबल साधारण राहील. संततीसुख लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. परदेशगमन घडेल.
चंद्र चौथा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. घराचे दडपण राहील. कामे बिघडतील. घरातील अनावश्यक खर्च टाळा.
मकर
चंद्र तिसरा उत्तम. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या, मनावर भावनिक दडपण राहील.
कुंभ
मीन
चंद्र दुसरा मध्यम. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. अचानक धनलाभ संभवतो,
















