Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र नववा मध्यम. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. नवीन कामे हाती घ्या.
मेष

वृषभ
चंद्र आठवा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. शारीरिक कष्ट जाणतील. वाद टाळा.

मिथुन
चंद्र सातवा उत्तम. मनोबल चांगले राहील. सहकार्याचे वातावरण लाभेल. सहजीवन लाभेल. कामात यश मिळेल.

कर्क
चंद्र सहावा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. घराचे दडपण राहील. कामात शिथिलता येईल. अपेक्षित लाभ कमी होतील.

सिंह
चंद्र पाचवा उत्तम. मनोबल चांगले राहील. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक कराल. नेत्रविकार, पोटविकार जाणवतील.

कन्या
चंद्र चौथा उत्तम. मनोबल चांगले राहील. धंद्यात भागीदारीचे व्यवहार जपून करा. हितशत्रूंवर विजय मिळवाल.
चंद्र तिसरा मध्यम. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. मोठी गुंतवणूक करू नका.
तुला
वृश्चिक
चंद्र दुसरा मध्यम. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. नवीन कामे हाती घ्याल.
धनु
चंद्र पहिला उत्तम. मनोबल चांगले राहील. इतरांच्या मदतीने कामात यश मिळेल. धार्मिक कामात खर्च होईल.
चंद्र बारावा उत्तम. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे कराल. कामात यश मिळेल. उत्तम जेवणाचा लाभ होईल
मकर
चंद्र अकरावा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामाचा कंटाळा कराल. धंद्यात मोठी गुंतवणूक टाळा.
कुंभ
मीन
चंद्र दहावा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामाचा कंटाळा कराल. घरात चिडाचिड होईल. विवाह जुळेल.
















