Today’s Horoscope
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. दुर्लक्ष झाल्यास कामे बिघडतील. आर्थिक प्राप्ती होईल. कायदेशीर बाबी सांभाळा. जोडीदारासाठी खर्च कराल.
मेष
वृषभ
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. थकवा जाणवेल. आर्थिक प्राप्ती होईल. पण प्रलोभन टाळा. उत्पन्नाचे चांगले मार्ग निवडा.
मिथुन
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या प्रवास करा. नोकरदारांना भरतीचे योग येतील. धंद्यात सतर्क रहावे लागेल.
कर्क
चंद्र दुसरा. कुटुंबाच्या गरजा भागवण्यात खर्च होईल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. प्रवास घडेल. घराच्या शोधात असाल तर चांगले घर मिळेल.
सिंह
चंद्र पहिला. उत्साह राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण करा. स्वभाव खर्चिक बनेल. अचानक धनलाभ संभवतो. भावंडांशी वाट टाळा. नातेवाईकांची सरबराई करावी लागेल.
कन्या
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. भावनिक दडपण राहील. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल.
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. कामाचा मोबदला मिळेल. कामाचे अपेक्षेप्रमाणे कौतुक होणार नाही. वाद टाळा.
तुला
वृश्चिक
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कलाक्षेत्रात नाव होईल. मुलांच्या उधळपट्टीला आळा घाला. विवाह जुळेल.
धनु
चंद्र नववा. पत-प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांच्या सूचना विचारात घेऊन कामे कराल. वाहनसौख्य लाभेल. घर दुरुस्तीत मानापनाचे प्रसंग निर्माण होतील.
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. कामात चुका होतील. मानाविरुध्द घटना घडतील. उद्दिष्टपूतर्तीसाठी प्रयत्नशील राहाल.
मकर
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. भावनिक त्रास संभवतो. सहजीवन लाभेल. कौटुंबिक व गृहसौख्य लाभेल. कुटुंबात तुमचे लाड होतील.
कुंभ
मीन
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कष्टाचा मोबदला कमी मिळेल. संततीची काळजी कराल. प्रयत्नवादी रहाल. व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्या.