Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र बारावा उत्तम. मनोबल चांगले राहील. भाग्यकारक अनुभव येईल. कामात विलंब, अडचणी त्रास अनुभवाल.
मेष

वृषभ
चंद्र अकरावा मध्यम. मनोबल साधारण राहील. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. धार्मिक कामात खर्च होईल.

मिथुन
चंद्र दहावा उत्तम. मनोबल चांगले राहील. सहकार्याचे वातावरण लाभेल. सहजीवन लाभेल. कामात यश मिळेल.

कर्क
चंद्र नववा मध्यम. मनोबल साधारण राहील. संततीसुख लाभेल. आत्मविश्वास राहील. धार्मिक कामात खर्च होईल.

सिंह
चंद्र आठवा उत्तम. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. प्रवास कराल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील.

कन्या
चंद्र सातवा उत्तम. मनोबल चांगले राहील. वरिष्ठ विश्वासाने तुमच्यावर जास्त काम सोपवतील. विवाह जुळेल.
चंद्र सहावा उत्तम. मनोबल चांगले राहील. सामाजिक कार्यातून लाभ होईल. धार्मिक कामात खर्च होईल.
तुला
वृश्चिक
चंद्र पाचवा उत्तम. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे कराल. कामात यश मिळेल. धार्मिक कामात खर्च होईल.
धनु
चंद्र चौथा कनिष्ठ. मनोबल मध्यम राहील. सहकार्याचे वातावरण लाभेल. नियोजन व कल्पनाशक्ती चांगली राहील.
चंद्र तिसरा उत्तम. मनोबल चांगले राहील. कायदेशीर बाबींचा अभ्यास करा. खर्चाचे प्रमाण वाढेल. क्रोध आवरा
मकर
चंद्र दुसरा उत्तम. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. विलंब, अडचणी, त्रास अनुभवाल.
कुंभ
मीन
चंद्र पहिला उत्तम. मनोबल चांगले राहील. गृहसौख्य लाभेल. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. विवाह जुळेल.
















