Today’s Horoscope
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. सहजीवन लाभेल. विवाह जुळेल. नवीन कल्पना सुचतील. स्वभाव खर्चिक बनेल. विद्याव्यासंग चांगला राहील.
मेष
वृषभ
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. श्रम जास्त व श्रेय कमी राहील. आर्थिक प्राप्ती होईल. परदेशगमनाची संधी लाभेल. वाद टाळा. विवाह जुळेल.
मिथुन
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. संततीचा सहवास लाभेल. शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करा. समाजभिमुख व्हाल. शिक्षणात प्रगती राहील.
कर्क
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. कामात शिथिलता येईल. घरगृहस्थीत पुढाकार घेऊन कामे कराल. कामाची गुणवत्ता वाढवणे गरजेचे राहील. अधिकार नीट चालणार नाहीत.
सिंह
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भावंडे भेटतील. विवाह ठरेल. प्रवास, परदेशगमन, तीर्थयात्रा कराल.
कन्या
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. त्यासाठी पैसा उपलब्ध होईल. शारीरिक दगदग फार होईल. भावंडांशी वाद टाळा. शारीरिक व्याधी जाणवेल.
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने व स्वप्रयत्नाने यश मिळवाल. सहजीवन लाभेल. शासकीय पुरस्कार मिळेल. विवाह जुळेल. आर्थिक प्राप्ती होईल.
तुला
वृश्चिक
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. प्रतिष्ठा सांभाळा. खर्च वाढेल. नातेवाईकांशी जमवून घ्या. संततीला त्रास संभवतो.
धनु
चंद्र अकरावा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. कामाचे कौतुक होईल. शैक्षणिक प्रगती राहील. कलागुणांना वाव मिळेल.
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कामात जोडीदाराची मदत होईल. कामाचे समाधान मिळेल. वाहनसौख्य लाभेल. निर्णायक कामात यश मिळेल.
मकर
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. जवळच्या व्यक्तींचा विरोध जाणवेल. नावलौकिक वाढेल. भावंडांशी जुळवून घ्या.
कुंभ
मीन
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. आर्थिक प्राप्ती होईल. प्रयत्नांना अपेक्षित मिळणार नाही. चिडचिड होईल.