Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र दुसरा मध्यम. कुटुंबासाठी खर्च कराल. अचानक खर्च उद्भवतील. मनोबल साधारण राहील. वाहनसौख्य लाभेल.
मेष

वृषभ
चंद्र पहिला उत्तम. उत्साही व आनंदी रहाल. येणाऱ्या कामांची पूर्व तयारी कराल. मनोबल चांगले राहील.

मिथुन
चंद्र बारावा. कनिष्ठ फलदायी कामात कंटाळा कराल. वेळ न पैसा वाया जाईल. मनोबल कमी राहील. क्रोध आवरा.

कर्क
चंद्र अकरावा उत्तम. अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. मित्र-मैत्रीणी भेटीतून लाभ होईल. मनोबल चांगले राहील.

सिंह
चंद्र दहावा उत्तम. धंद्यात होणारे बदल फायदेशीर होतील. कार्यक्षमतेला आनंद मिळेल. मनोबल चांगले राहील.

कन्या
चंद्र नववा मध्यम. आर्थिक लाभ होतील. वरिष्ठांचे दडपण राहील. प्रवासात त्रास संभवतो. वाहनसौख्य लाभेल.
चंद्र आठवा कनिष्ठ. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. शारीरिक त्रास होईल. शेतीची कामे कराल.
तुला
वृश्चिक
चंद्र सातवा उत्तम. सहजीवनात लाभेल. प्रसंगी जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. इतरांचे सहकार्य लाभेल.
धनु
चंद्र सहावा उत्तम. कामात यश मिळेल. मोबदला अपेक्षेपेक्षा कमी मिळेल. वादविवादातून त्रास संभवतो.
चंद्र पाचवा मध्यम. धार्मिक कार्य कराल. संधी लाभेल. शिक्षण व कामांकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते.
मकर
चंद्र चौथा कनिष्ठ. घरगुती कामांना प्राधान्य द्याल. घरात मतभेद जाणवतील. बागायतीच्या कामात लक्ष घालाल
कुंभ
मीन
चंद्र तिसरा उत्तम. कामात यश मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. आग्रही रहाल. वाहन सौख्य लाभेल.
















