Today’s Horoscope
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. दुर्लक्ष झाल्यास कामे बिघडतील. शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करा. स्वाभिमानी राहाल. विद्याव्यसंगी राहाल.
मेष
वृषभ
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. कामात शिथिलता येईल. घराच्या कामात पुढाकार घ्याल. शेतीवाडीत गुंतवणूक कराल. मोठी कर्ज निघतील. धंद्यात स्पर्धा राहील.
मिथुन
चंद्र तिसरा. मनोबल चांगली राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ होईल. भावंडांशी जबाबदारी घ्याल. मित्रासाठी खर्च कराल.
कर्क
चंद्र दुसरा. कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी खर्च होईल. आर्थिक लाभ होईल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. जबाबदारीची कामे कराल.
सिंह
चंद्र पहिला. उत्साहाने रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. स्वभाव खर्चिक बनेल. सहजीवन लाभेल. शारीरिक दगदग होईल. अचानक धनलाभ संभवतो. धार्मिक कृत्ये कराल.
कन्या
चंद्र बारावा. खर्चाचे प्रमाण वाढेल. मित्रासाठी खर्च कराल. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. कायदेशीर बाबी सांभाळा. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त राहील.
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. दूरचे प्रवास होतील.
तुला
वृश्चिक
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. प्रिय व्यक्ती भेटेल. स्पर्धकांना अंदाज घ्या. अपेक्षेप्रमाणे कौतुक होणार नाही.
धनु
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. घरात मानापमानाचे प्रसंग उदभवतील. शिक्षणाला भाग्याची जोड लाभेल.
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. शारीरिक दगदग फार होईल. खेळाडू, कलाकारांना अनुकूलता असेल पण मनाविरुध्द घडेल.
मकर
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. सहजीवन लाभेल. संभाषणात वाद टाळा. गृहसौख्य लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. कुटुंबात लाड होतील.
कुंभ
मीन
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. श्रमापेक्षा श्रेय कमी मिळेल. वाद टाळा. महिला ब्युटी पार्लरला भेट देतील. प्रयत्नवादी रहाल. शारीरिक श्रम होतील.