









Today’s Panchang

दिवस
बुधवार

मराठी महिना
ज्येष्ठ

नक्षत्र
मृग

तिथी
कृ.३०
Today’s Horoscope
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. भावंडे भेटतील. आर्थिक प्राप्ती होईल पण चांगला मार्ग शोधा.
मेष
वृषभ
चंद्र दुसरा. मनोबल कमी राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. पोटाची तक्रार जाणवेल. कामाचे ठिकाणी शत्रुत्त्व वाढेल.
मिथुन
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. आर्थिक प्राप्ती होईल. उत्साह राहील. परदेशगमनाची संधी होईल. विपरीत बुद्धी होईल.
कर्क
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामे रखडतील. चिडचिड होईल. शारीरिक व्याधी जाणवेल. कुटुंबात मनमानी कराल.
सिंह
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. मित्रांमुळे अडचणीत याल. भावनिक दडपण राहील.
कन्या
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यक्षेत्र वाढेल. मानसन्मान लाभेल. आग्रही रहाल. भावनिक दडपण राहील. सहजीवन लाभेल.
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. वडिलांच्यावर विश्वास राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. महिलांना प्रसुतीसमयी त्रास संभवतो.
तुला
वृश्चिक
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. कामात यश मिळेल पण श्रेय मिळणार नाही. घरगृहस्थीतील मतभेद जाणवतील.
धनु
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. धार्मिक कामासाठी अधिक खर्च होईल. अपमानाचे प्रसंगही येतील.
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल पण मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. कौटुंबिक खर्च वाढेल. धंद्यात मंदी जाणवेल.
मकर
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. संततीचा सहवास लाभेल. दुर्लक्ष झाल्यास शैक्षणिक बाबींकडे लक्ष द्या. भावनावेग आवरा.
कुंभ
मीन
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. परदेशगमन घडेल पण स्वजनांपासून दूर जाण्याचे दुःख राहील.