Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र बारावा. गोडधोड जेवणाचा लाभ होईल. उत्साहाने कामे कराल. मित्रांचे कामात यश मिळेल.
मेष

वृषभ
चंद्र अकरावा. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. गुरुकृपा मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.

मिथुन
चंद्र दहावा. कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या. स्वतःला सिद्ध कराल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो.

कर्क
चंद्र नववा. घरगुती कामात अडचणी जाणवतील. गुरुकृपा मिळेल. विवाह जुळू शकेल. वाहनासौख्य लाभेल.

सिंह
चंद्र आठवा. दुर्लक्ष झाल्यास शैक्षणिक नुकसान होऊ शकेल. प्रिय व्यक्ती भेटेल. शारीरिक व्याधी जाणवेल.

कन्या
चंद्र सातवा. कामात यश मिळेल. मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. नावलौकिक होईल. सुवर्णालंकार खरेदी कराल.
चंद्र सहावा. भावनिक दडपण राहील. इतरांच्या सहकार्याने यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. गुरुकृपा लाभेल.
तुला
वृश्चिक
चंद्र पाचवा. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. गुरुकृपा राहील. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. विवाह जुळू शकेल.
धनु
चंद्र चौथा. भावनिक अनुभव येईल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. परदेशगमनाची संधी लाभेल. नियंत्रण ठेवा.
चंद्र तिसरा. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. परदेशगमनाची संधी लाभेल. विपरित घटनेतून लाभ संभवतो.
मकर
चंद्र दुसरा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. स्वतःला सिध्द कराल.
कुंभ
मीन
चंद्र पहिला. शारीरिक व्याधी जाणवले. वेळ वाया जाईल. चिडचिड होईल. जवळच्या व्यक्तींशी वाद राहील.
















