Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र अकरावा. मित्रांच्या समवेत करमणूकीत वेळ जाईल. आर्थिक व अन्य प्रकारे लाभ होतील. प्रलोभन टाळा.
मेष

वृषभ
चंद्र दहावा. खर्चाचे प्रमाण वाढेल. मेहनतीची कामे जास्त करावी लागणार नाही. कामे बिघडतील. चिडचिड होईल

मिथुन
चंद्र नववा. उत्साहाने कामे कराल. कायदेशीर बाबी सांभाळा. पोटाची तक्रार जाणवेल. भावनिक दडपण राहील.

कर्क
चंद्र आठवा. कौटुंबिक गरजा भागवाल. कुटुंबात अशांतता अनुभवाल. शेतीची कामे पार पडतील. विवाह जुळेल.

सिंह
चंद्र सातवा. कामात यश मिळेल. आर्थिक लाभासाठी दमछाक होईल. जबाबदारीने कामे पार पाडाल.

कन्या
चंद्र सहावा. आवडीची कामे कराल. पशुधन लाभेल. कुटुंबात मतभेद व गैरसमज संभवतात. वृध्दांची काळजी घ्या.
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. शिक्षणातील फार मोठ्या अडचणी जुळून येतील. प्रॉपर्टी खरेदी कराल.
तुला
वृश्चिक
चंद्र चौथा. हाताखालील व्यक्तींमुळे नुकसान संभवते. मोबदला कमी मिळेल. कामात यश मिळेल.
धनु
चंद्र तिसरा. यश इतरांच्या सहकार्यावर अवलंबून राहील. भावनिक दडपण राहील. कौटुंबिक सुख लाभेल.
चंद्र दुसरा. खर्चाचे प्रमाण हाताबाहेर जाईल. दुपारनंतर कामे होतील. कुटुंबात तुमचे लाड होतील.
मकर
चंद्र पहिला. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कामासाठी प्रवास होईल. धार्मिक कामासाठी खर्च होईल.
कुंभ
मीन
चंद्र बारावा. व्यवसायात फार मोठ्या उलाढाली, बदल अनुभवाल. शेती-बागायतीची कामे होतील. विवाह जुळेल.
















