Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र अकरावा. खर्च वाढेल. कामाचा वेळ वाया जाईल. निर्णायक कामे पुढे सरतील. परदेशगमनाची संधी लाभेल.
मेष

वृषभ
चंद्र दहावा. उत्साहाने कामे पूर्ण कराल. गोडधोड जेवणाचा लाभ होईल. गुरुकृपा मिळेल. अध्यात्मिकता लाभेल

मिथुन
चंद्र नववा. कौटुंबिक खर्च वाटेल. विसरभोळेपणामुळे नुकसान संभवते. गुरूकृपा लाभेल. विवाह जुळेल.

कर्क
चंद्र आठवा. गाठीभेटी घ्या, प्रवास करा. करमणुकीतून फायदा मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल. क्रोध आवरा.

सिंह
चंद्र सातवा. प्राप्तीची कामे होतील. घरगृहस्थीची काळजी कराल. मन उदास राहील. शारीरिक व्याधी जाणवेल.

कन्या
चंद्र सहावा. शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते. परदेशगमनाची संधी लाभेल. विवाह जुळेल.
चंद्र पाचवा. कष्टाच्या मानाने लाभ कमी होईल. वाद टाळा. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे राहील.
तुला
वृश्चिक
चंद्र चौथा. भावनिक दडपण राहील. सहकार्याने कामे होतील. सहजीवन लाभेल. विवाह जुळू शकेल.
धनु
चंद्र तिसरा. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. मनोविचलित होईल व खर्च वाढेल. शारीरिक व्याधी जाणवेल.
चंद्र दुसरा. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. शेतीच्या उत्पन्नातून लाभ संभवतो. परदेशगमनाची संधी मिळेल.
मकर
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. घरची कामे होतील. आर्थिक प्राप्ती होईल.
कुंभ
मीन
चंद्र बारावा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांच्या समवेत करमणुकीत वेळ जाईल. नावलौकिक वाढेल.
















