Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र पाचवा. मनोबल चांगले राहील. शिक्षणापेक्षा इतर छंदाकडे जास्त लक्ष राहील. आर्थिक लाभ होतील.
मेष

वृषभ
चंद्र चौथा. मनोबल कमी.मनोरंजनाकडे कल राहील. शत्रू, चोर यांचेमुळे हातचे लाभ जातील. वाहनसौख्य लाभेल.

मिथुन
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. भावंडांची भेट होईल. कला, कॉम्प्युटर क्षेत्रात चांगले काम होईल.

कर्क
चंद्र दुसरा. मनोबल साधारण. आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक गरजा भागवाल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल.

सिंह
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. स्वतःच्या गरजेसाठी खर्च जास्त होईल. अचानक धनलाभ संभवतो.

कन्या
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. मित्रांसाठी खर्च कराल. कामाचा कंटाळा येईल. सरकारी कामासाठी खर्च होईल.
चंद्र अकरावा. कामाचा मोबदला मिळेल. मित्रांचा सहवास लाभेल. करमणुकीत वेळ जाईल. विपरित घटनेतून लाभ होईल
तुला
वृश्चिक
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कॉम्प्युटर क्षेत्रात प्रगती होईल.
धनु
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करा. धार्मिक कृत्ये कराल.
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. भावंडाचे सौख्य लाभेल. पण त्यांचेशी वाद टाळा.
मकर
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. सहकार्याचे वातावरण लाभेल. सहजीवन लाभेल. आर्थिक लाभ होतील.
कुंभ
मीन
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ होतील. धंदा-व्यवसायात मंदी जाणवेल.
















