Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. वाहनसौख्य लाभेल. वरिष्ठांचा सूचना पाळा.
मेष

वृषभ
चंद्र बारावा. मनोबल कमी. आर्थिक प्राप्ती होईल. कोर्ट-कचेरी कामात यश येईल. पित्ताचा त्रास संभवतो.

मिथुन
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. धार्मिक कामासाठी खर्च कराल. क्रोध आवरा.

कर्क
चंद्र दहावा. मनोबल साधारण. गृहसौख्य लाभेल. आर्थिक प्राप्ती होईल. भावंडांशी वाद टाळा. आग्रही रहाल.

सिंह
चंद्र नववा. विवाह जुळेल. वडिलार्जित बाबींची कुटुंबात चर्चा होईल. शेती-बागायतीची कामे पूर्ण होतील.

कन्या
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. नोकरीमध्ये अधिकार चालणार नाहीत. पूर्वग्रहदूषित रहाल.
चंद्र सातवा. मनोबल कमी राहील. सहजीवन लाभेल. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. भाग्यकारक अनुभव येतील.
तुला
वृश्चिक
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. अचानक धनलाभ संभवतो. भागीदारीचे व्यवहार तपासून पहा. विवाह जुळेल.
धनु
चंद्र पाचवा. मनोबल कमी राहील. भावनिक दडपण राहील. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. वाहनसौख्य लाभेल.
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. स्पर्धकांचा अंदाज घ्या. धंद्यात शत्रु निर्माण होतील. विवाह जुळेल.
मकर
चंद्र तिसरा. मनोबल चांगले. जामीन राहू नका. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. पूर्वग्रहदूषित रहाल.
कुंभ
मीन
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. भावनिक दडपण राहील. गाफिल राहू नका.
















