Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र पहिला. मनोबल साधारण राहील. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी खर्च करावा लागेल.
मेष

वृषभ
चंद्र बारावा. मनोबल चांगले राहील. प्रयत्नांनी यश मिळवाल. महिलांना प्रसुतीसमयी त्रास संभवतो.

मिथुन
चंद्र अकरावा. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. घरगृहस्थीत मतभेद अनुभवाल. प्रॉपर्टीची कामे होऊ शकतील.

कर्क
चंद्र दहावा. मनोबल चांगले. कामाचे समाधान तसेच यश मिळेल. सामाजिक कार्यातून लाभ होईल. क्रोध आवरा.

सिंह
चंद्र नववा. मनोबल साधारण. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. कामासाठी प्रवास घडेल. कामाचे समाधान मिळेल.

कन्या
चंद्र आठवा. मनोबल चांगले. कार्यसाफल्याचा आनंद लाभेल. कला, कॉम्प्युटर क्षेत्रात चांगले काम होईल.
चंद्र सातवा. मनोबल साधारण राहील. धार्मिक केंद्राला भेट द्याल. सत्कर्म करा. पाप-पुण्याचा विचार करा.
तुला
वृश्चिक
चंद्र सहावा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. खर्च हाताबाहेर जाईल. उगाच चिडचिड होईल.
धनु
चंद्र पाचवा. मनोबल चांगले. सहकार्यान कामे होतील. कामासाठी प्रवास घडेल. विपरित घटनेतून लाभ संभवतो.
चंद्र चौथा. मनोबल चांगले. सहकार्याचे वातावरण लाभेल. परदेशगमनाची संधी लाभेल. अनावश्यक खर्च टाळा.
मकर
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
कुंभ
मीन
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. संततीसौख्य लाभेल. धंद्यात शत्रु वाढतील. मुत्सदीपणा उपयोगी येईल.
















