Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. शेतीमध्ये फायदा होईल. महिलांना प्रसुतीसमय त्रास संभवतो. वाद टाळा.
मेष

वृषभ
चंद्र पहिला. मनाबेल चांगले राहील. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. भागीदारीचे व्यवहार तपासून पहा.

मिथुन
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. दिवसभरात रेंगाळलेली कामे दुपारनंतर हाती घ्याल. पोटाची तक्रार जाणवेल.

कर्क
चंद्र अकरावा. मनोबल चांगले. सुवर्णालंकार खरेदी कराल. शेती-बागायतीची कामे होतील. पूर्वग्रहदूषित रहाल

सिंह
चंद्र दहावा. मनोबल साधारण. मित्रांमुळे अडचणीत याल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल.

कन्या
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. कामाचे समाधान लाभेल. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते.
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. प्रकृती नरमगरम राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. पोटविकार जाणवेल.
तुला
वृश्चिक
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. मविपरित घटनेतून लाभ संभवतो. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक कराल.
धनु
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. संततीचा सहवास लाभेल. शिक्षणाबाबत गाफिल राहू नका. कामात यश मिळेल.
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. संततीचा सहवास लाभेल. कामात यश मिळेल. कोर्ट-कचेरीपासून सावध रहा.
मकर
चंद्र चौथा. मनोबल चांगले राहील. परदेशगमन घडेल. धंद्यामध्ये स्पर्धकांचा अंदाज घेणे हिताचे ठरेल.
कुंभ
मीन
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटा घ्या. प्रवास करा. सरकारी कामे होतील. वाहनसौख्य लाभेल.
















