Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र आठवा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. शारीरिक कष्ट जाणवतील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. वाद टाळा.
मेष

वृषभ
चंद्र सातवा उत्तम. मनोबल चांगले राहील. सहकार्याचे वातावरण लाभेल. सहजीवन लाभेल. कामात यश मिळेल.

मिथुन
चंद्र सहावा उत्तम. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. अपेक्षित मोबदला मिळेल. प्रवासाचे योग आहेत.

कर्क
चंद्र पाचवा मध्यम. मनोबल साधारण राहील. सौख्य लाभेल. आत्मविश्वास राहील. शैक्षणिक बाबींकडे लक्ष द्या.

सिंह
चंद्र चौथा कनिष्ठ. मनोबल कमी. घराचे दडपण राहील. कामात शिथिलता येईल. मोठ्या गुंतवणुकीचे योग आहेत.

कन्या
चंद्र तिसरा उत्तम. मनोबल चांगले. कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या, प्रवास कराल. आर्थिक प्राप्ती होईल.
चंद्र दुसरा मध्यम. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. अचानक धनलाभ संभवतो.
तुला
वृश्चिक
चंद्र पहिला उत्तम. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे कराल. कामात यश मिळेल. आर्थिक प्राप्ती होईल.
धनु
चंद्र बारावा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. खर्च वाढेल. कामाचा कंटाळा कराल. चिडाचिड होईल. विवाह जुळेल.
चंद्र अकरावा उत्तम. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसोबत करमणुकीत वेळ जाईल.
मकर
चंद्र दहावा उत्तम. मनोबल चांगले. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कामात यश मिळेल. इतरांचे सहकार्य लाभेल.
कुंभ
मीन
चंद्र नववा मध्यम. मनोबल साधारण राहील. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. धार्मिक कामात खर्च होईल.
















