









Today’s Panchang

दिवस
शुक्रवार

मराठी महिना
वैशाख

नक्षत्र
हस्त

तिथी
शु.१२
Today’s Horoscope
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. कामाचे नियोजन योग्य राहील.
मेष
वृषभ
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. संततीचा सहवास लाभेल. शिक्षणाकडे लक्ष द्याल. धार्मिक कृत्ये कराल. शिक्षणाला भाग्याची जोड मिळेल.
मिथुन
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. घरगृहस्थीला प्राधान्य द्याल. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. मनावर एक प्रकारचे दडपण राहील.
कर्क
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. भावंडांची भेट होईल. शारीरिक दगदग होईल. सुवर्णालंकार खरेदी कराल. प्रयत्नांना यश येईल.
सिंह
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. कुटुंबात कटुता जाणवेल. जामीन राहू नका. विपरित घटनेतून लाभ संभवतो. नेत्रविकार, पोटविकार जाणवतील.
कन्या
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे उरकाल. मित्रांची मदत होईल. सुग्रास भोजनाचा योग आहे. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका.
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. धंद्यातील गुंतवणूकीचे अंदाज चुकू शकतील. चिडचिड होईल. कामे रखडतील.
तुला
वृश्चिक
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. तुमच्यामुळे मित्रांचा फायदा होईल.
धनु
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. कामाकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होणे शक्य आहे. आग्रही रहाल.
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. वरिष्ठांच्या सूचना तंतोतंत पाळा. धार्मिक कृत्ये कराल. कामासाठी प्रवास घडेल. सुवर्णालंकार खरेदी कराल.
मकर
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. जवळच्या व्यक्तींचा विरह जाणवेल. कुटुंबात तुमचे लाड होतील. वाद टाळा.
कुंभ
मीन
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. इतरांच्या सहकार्यावर यश अवलंबून राहील. सहजीवन लाभेल. कामासाठी प्रवास घडेल. भावनिक दडपण राहील.